अभिनेत्री रूचिता जाधव 3 मे रोजी लग्नबंधनात अडकते आहे. तिच्या लग्नात ती आईने तिच्या लग्नात नेसलेली साडी नेसणार आहे. तसंत तीन दिवसाचा कार्यक्रम कसा असेल जाणून घ्या व्हिडीओमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.